पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज परिपूर्ण आणि विज्ञानावर आधारित ज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे. अशा प्रकारचे खऱ्या अर्थाने संपूर्ण ज्ञान व्यक्तीला परिपूर्णता, स्पष्टता आणि सत्याच्या सर्वोच्च अनुभूतीकडे घेऊन जाणारे असते.
पंतप्रधानांनी एक्स समाज माध्यमावर पुढील प्राचीन संस्कृत श्लोक उद्धृत केला आहे:
“ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषतः।
यज्ज्ञात्वा नेह भूयोऽन्यज्ज्ञातव्यमवशिष्यते।।”
ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषतः।
— Narendra Modi (@narendramodi) February 18, 2026
यज्ज्ञात्वा नेह भूयोऽन्यज्ज्ञातव्यमवशिष्यते।। pic.twitter.com/049Uzejn2H


