पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक संस्कृत सुभाषित सामायिक केले. शेती हे केवळ उपजीविकेचे साधन नाही तर समाज आणि राष्ट्राच्या पोषणाचा मूलभूत आधार आहे, हेच या सुभाषितातून अधोरेखित होते.
"शेती केवळ उपजीविकेचे साधन नाही, तर, ते समाज आणि राष्ट्राच्या पोषणाचा मुलभूत आधार आहे. आपल्या शेतकरी बंधू-भगिनींचा घाम जेव्हा मातीत मिसळतो, तेव्हा तो अन्न बनून देशवासियांच्या जीवनाला बळकटी देतो. "
सर्व मानवजात, जीवन शेती आणि अन्नावर अवलंबून आहे आणि त्यावरच ते जगतात. जो शेतीचे महत्त्व आणि त्यामागील शास्त्र समजून घेतो, तो शेतीमध्ये पारंगत होतो आणि संपूर्ण समाजाचा आधारस्तंभ बनतो.
#12YearsOfKisanSamriddhi
शेती आणि पिके हा मानवी जीवनाचा पाया आहे. हे सत्य जो समजून घेतो, तोचं, शेतीची कामे योग्य प्रकारे करतो आणि त्याद्वारे समाजाचे टिकतो आणि त्याचे पालनपोषण होते.
कृषि केवल जीविका का साधन नहीं, बल्कि समाज और राष्ट्र के पोषण का मूल आधार है। हमारे किसान भाई-बहनों का पसीना जब मिट्टी में मिलता है तो अन्न बनकर देशवासियों के जीवन को संबल देता है।
— Narendra Modi (@narendramodi) June 11, 2026
ते कृषिं च सस्यं च मनुष्या उप जीवन्ति।कृष्टराधिरुपजीवनीयो भवति य एवं वेद॥#12YearsOfKisanSamriddhi pic.twitter.com/AMDduTXLAy


