पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशमधील प्रकल्पांबाबत नागरिकांच्या प्रतिक्रियांना आज उत्तर दिली. या प्रकल्पांच्या लोकार्पण आणि पायाभरणीसाठी पंतप्रधान हिमाचल प्रदेशला जात आहेत.
पंतप्रधानांनी ज्याची पायाभरणी केली होती त्या एम्स बिलासपूरच्या लोकार्पणाबाबत नागरिकांच्या प्रतिक्रियांवर पंतप्रधानांनी उत्तर दिले :
This is the case all over India. Tier-2 and Tier-3 cities, towns, Aspirational Districts are getting attention so that they can shine. https://t.co/rDfcW44vox
— Narendra Modi (@narendramodi) October 5, 2022


