आज श्री अरबिंदो यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, श्री अरबिंदो अतिशय कुशाग्र बुद्धी असलेले व्यक्ती होते ज्यांच्याकडे आपल्या देशाविषयीचा अतिशय स्पष्ट दृष्टीकोन होता. शिक्षण, बौद्धिक सामर्थ्य  आणि शौर्य यावर त्यांचा असलेला भर आपल्याला सतत प्रेरणा देत राहील."

पंतप्रधान आपल्या ट्विटरसंदेशामध्ये म्हणाले:

"आज श्री अरबिंदो यांची जयंती आहे. ते अतिशय कुशाग्र बुद्धी असलेले व्यक्ती होते ज्यांच्याकडे आपल्या देशाविषयीचा अतिशय स्पष्ट दृष्टीकोन होता. शिक्षण, बौद्धिक सामर्थ्य आणि शौर्य यावर त्यांचा असलेला भर आपल्याला सतत प्रेरणा देत राहील."

पुद्दुचेरी आणि तामिळनाडू येथील त्यांच्याशी संबंधित ठिकाणांना भेटी दिल्याची काही छायाचित्रे मी सामाईक करत आहे."

"मन की बातच्या एका भागात,श्री अरबिंदो यांच्या विचारांतील महानता आणि त्यांनी आत्मनिर्भरता आणि शिक्षण याबद्दल दिलेली शिकवण यावर देखील  प्रकाश टाकला होता."

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Vietnam group to invest $8.5 billion in Maharashtra

Media Coverage

Vietnam group to invest $8.5 billion in Maharashtra
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 8 एप्रिल 2026
April 08, 2026

Bold Vision, Tangible Wins: PM Modi’s India Leads in AI, EVs, Nuclear & Inclusive Entrepreneurship