पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या महानवमीनिमित्त आज माता सिद्धिदात्रीची प्रार्थना केली आहे आणि सर्वांना जीवनात यश मिळावे, यासाठी आशीर्वाद मागितले आहेत. मोदी यांनी माता सिद्धिदात्रीचे स्तवन देखील शेअर केले आहे.
पंतप्रधानांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे की,
“विश्वकर्त्री विश्वभर्त्री विश्वहर्त्री विश्वप्रीता।
विश्वार्चिता विश्वातीता सिद्धिदात्री नमोऽस्तुते॥
नवरात्रीची महानवमी माता सिद्धिदात्रीला समर्पित आहे. तिच्या कृपेने आपणा सर्वांना कर्तव्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळो, तसेच जीवनात साफल्य आणि सुयश लाभो. हार्दिक शुभेच्छा!”
विश्वकर्त्री विश्वभर्त्री विश्वहर्त्री विश्वप्रीता।
— Narendra Modi (@narendramodi) October 4, 2022
विश्वार्चिता विश्वातीता सिद्धिदात्री नमोऽस्तु ते॥
नवरात्रि की महानवमी मां सिद्धिदात्री को समर्पित है। उनकी कृपा से आप सभी को कर्तव्य-पथ पर चलने की प्रेरणा मिले, साथ ही जीवन में सफलता और सुयश की प्राप्ति हो। हार्दिक शुभकामनाएं! pic.twitter.com/noLuVzZMbX