सौराष्ट्र तमिळ संगमम अभ्यागतांचे कुटुंबियांप्रमाणे स्वागत केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ येथील बादलपरा गावातील लोकांची प्रशंसा केली आहे.
एसटी संगममच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले:
"आपण केलेल्या स्वागताने अतिशय आनंद झाला. बादलपारा येथील लोकांचे हार्दिक अभिनंदन."
Heartening to see. Compliments to the people of Badalpara. https://t.co/X1amXVBckG
— Narendra Modi (@narendramodi) April 25, 2023


