देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या पोलिसांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलीस स्मृती दिनानिमित्त आदरांजली अर्पण केली आहे.

‘देशभरातले पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. देशासाठी बलिदान देणाऱ्या पोलिसांना आपण आदरांजली अर्पण करतो. त्यांचे बलिदान आणि सेवा सदैव स्मरणात राहील.

कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यापासून ते मोठे- मोठे गुन्हे शोधण्यापर्यंत,आपत्ती व्यवस्थापन ते कोविड-19 विरोधातल्या लढ्यापर्यंत आपले पोलीस सदैव तत्पर असतात. त्यांची मेहनत आणि नागरिकांना सहाय्य करण्याची तत्परता याचा अभिमान आहे,’ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

Media Coverage

"Overwhelmed By The Warmth": PM Modi Receives Grand Welcome In Uzbekistan
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 29 ऑगस्ट 2026
August 29, 2026

New India, New Speed, New Stage: Missiles, Medals, Multilateralism under PM Modi