पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शूर योद्धा महाराणा प्रताप यांना त्यांच्या जयंतीनिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
पंतप्रधान मोदी यांनी X या समाज माध्यमावरच्या संदेशात लिहिले आहे;
“देशाचे अमर सेनानी महाराणा प्रताप यांना त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी-कोटी नमन. मातृभूमीच्या स्वाभिमानाचे रक्षण करण्यासाठी त्यांनी जे अदम्य साहस आणि शौर्य दाखवले ते आजही आपल्या वीर आणि वीरांगनांना मार्गदर्शन करत आहे. महाराणा प्रताप यांचे भारत मातेला समर्पित पराक्रमी जीवन देशवासीयांना सदैव प्रेरणा देत राहील.”
देश के अमर सेनानी महाराणा प्रताप को उनकी जयंती पर कोटि-कोटि नमन। मातृभूमि के स्वाभिमान की रक्षा के लिए उन्होंने जिस साहस और शौर्य का परिचय दिया था, वह आज भी हमारे वीर-वीरांगनाओं के लिए पथ-प्रदर्शक बना है। मां भारती को समर्पित उनका पराक्रमी जीवन देशवासियों को सदैव प्रेरित करता…
— Narendra Modi (@narendramodi) May 9, 2025


