पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना त्यांच्या बलिदान दिनानिमित्त आदरांजली वाहिली आहे.
याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश :
डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना त्यांच्या बलिदान दिनानिमित्त कोटी-कोटी नमन. त्यांनी देशाची अखंडता अबाधित राखण्यासाठी अतुलनीय धैर्य आणि शौर्य दाखवले. राष्ट्रनिर्माणातील त्यांच्या अमूल्य योगदानाचे कायमच आदराने स्मरण केले जाईल.
डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी को उनके बलिदान दिवस पर कोटि-कोटि नमन। उन्होंने देश की अखंडता को अक्षुण्ण रखने के लिए अतुलनीय साहस और पुरुषार्थ का परिचय दिया। राष्ट्र निर्माण में उनका अमूल्य योगदान हमेशा श्रद्धापूर्वक याद किया जाएगा।
— Narendra Modi (@narendramodi) June 23, 2025


