छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले आहे.
भारतमातेचे अमर सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त शतशः प्रणाम.त्यांचे साहस, उत्तुंग शौर्य आणि असामान्य बुद्धीमत्ता यांची गाथा देशवासियांना युगानुयुगे प्रेरणा देत राहील. जय शिवाजी ! असे पंतप्रधानांनी ट्वीटर वर म्हटले आहे.
मां भारती के अमर सपूत छत्रपति शिवाजी महाराज को उनकी जयंती पर शत-शत नमन। उनके अदम्य साहस, अद्भुत शौर्य और असाधारण बुद्धिमत्ता की गाथा देशवासियों को युगों-युगों तक प्रेरित करती रहेगी। जय शिवाजी! pic.twitter.com/3vhVgBYp5R
— Narendra Modi (@narendramodi) February 19, 2021


