पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घाना येथील एक्रा शहरातील नक्रुम्हा मेमोरियल पार्कला भेट दिली आणि घानाचे पहिले राष्ट्राध्यक्ष आणि आफ्रिकन स्वातंत्र्य चळवळीचे अग्रणी डॉ. क्वामे नक्रुम्हा यांना श्रद्धांजली अर्पण  केली.  त्यांच्यासोबत घानाच्या उपराष्ट्राध्यक्ष महामहीम प्रा. नाना जेन ओपोकू-अजेमांग उपस्थित होत्या. पंतप्रधानांनी डॉ. नक्रुम्हा यांच्या स्मृतीस्थळी पुष्पचक्र अर्पण केले आणि स्वातंत्र्य, एकता आणि सामाजिक न्यायाप्रति त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल एक मिनिट मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली.

 

पंतप्रधानांनी अर्पण केलेली ही श्रद्धांजली घानाच्या समृद्ध इतिहासाप्रति भारताचा आदर दर्शवते आणि दोन्ही देशांमध्ये दृढ मैत्री व सहकार्याचे बंध असल्याला दुजोरा देते.  

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's Success Is Success Of Malaysia, Asia’: PM Modi

Media Coverage

India's Success Is Success Of Malaysia, Asia’: PM Modi
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 7 फेब्रुवारी 2026
February 07, 2026

Empowering the Nation: Trade Deals, Tech Innovations, and Rural Revival Under PM Modi