पंतप्रधानांनी सर्व नागरिकांच्या सुखासाठी आणि निरामय आरोग्यासाठी केली प्रार्थना

महाअष्टमीच्या शुभ प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील चित्तरंजन पार्कला भेट दिली आणि तेथील  दुर्गा पूजा उत्सवात ते  सहभागी झाले.

मोदी म्हणाले की, चित्तरंजन पार्क बंगाली संस्कृतीशी असलेल्या त्याच्या घट्ट संबंधासाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे. तेथील उत्सव खरोखरच आपल्या समाजातील एकता आणि सांस्कृतिक चैतन्यशीलता  प्रतिबिंबित करतो असे पंतप्रधानांनी नमूद केले.

 

पंतप्रधानांनी सर्व नागरिकांच्या सुखासाठी  आणि निरामय आरोग्यासाठी प्रार्थना देखील केली.

पंतप्रधानांनी या सोहळ्यातील काही क्षण सामायिक करताना म्हटले: दिल्लीतील एका अतिशय संस्मरणीय दुर्गा पूजा उत्सवातील काही लक्षवेधक क्षण! सर्वत्र आनंद आणि समृद्धी नांदो….

 

पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले;

“आज, महाअष्टमीच्या शुभ प्रसंगी , मी दिल्लीतील चित्तरंजन पार्कला भेट दिली आणि तेथील  दुर्गा पूजा उत्सवात  सहभागी झालो. चित्तरंजन पार्क बंगाली संस्कृतीशी असलेल्या त्याच्या घट्ट संबंधासाठी ओळखले जाते. हा उत्सव खरोखरच आपल्या समाजातील एकता आणि सांस्कृतिक चैतन्यशीलता  प्रतिबिंबित करतो. सर्वांच्या सुखासाठी  आणि निरामय आरोग्यासाठी प्रार्थना केली.”

 

“আজ মহা অষ্টমীর পুণ্যদিনে, আমি দিল্লীর চিত্তরঞ্জন পার্কের দুর্গাপুজোয় অংশ নিতে গিয়েছিলাম। চিত্তরঞ্জন পার্ক, বাঙালী সংস্কৃতির সঙ্গে ওতপ্রোতভাবে জড়িত। আমাদের সমাজের ঐক্য ও সাংস্কৃতিক প্রাণময়তার প্রকৃত রূপ ফুটে ওঠে এই অনুষ্ঠানগুলিতে। সকলের সুখ ও কল্যানের জন্যে প্রার্থনা করেছি আমি।”

 

“Highlights from the celebration, stating: “Highlights from a very memorable Durga Puja celebration in Delhi! May there be joy and prosperity all around….” 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India stands tall in shaky world economy as Fitch lifts FY26 growth view to 7.5%

Media Coverage

India stands tall in shaky world economy as Fitch lifts FY26 growth view to 7.5%
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 13 मार्च 2026
March 13, 2026

Resilient India Under PM Modi: Diplomatic Mastery, Youth Power, and Unstoppable Progress