नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवी मातेला मनःपूर्वक वंदन केले आहे आणि सर्व नागरिकांच्या कल्याणासाठी आणि उन्नतीसाठी तिला दैवी आशीर्वाद देण्यासाठी प्रार्थना केली आहे.
आपल्या एक्स पोस्टवरील संदेशात पंतप्रधान म्हणाले:
“देवी मातेच्या चरणी प्रणाम आणि तिला वंदन!सर्वांचे दुःख दूर करून, त्यांच्या जीवनात नव्या प्रकाशाचा संचार होवो, अशी कामना मी देवी मातेस करत आहे.”
देवी मातेच्या आशिर्वादाने सर्वांचे कल्याण होवो!
https://www.youtube.com/watch?v=IfSJy3_Lkuo”
देवी मां के चरणों में नमन और वंदन! उनसे कामना है कि सभी के दुखों को दूर कर उनके जीवन में नए तेज का संचार करें।
— Narendra Modi (@narendramodi) September 29, 2025
देवी माता के आशीर्वाद से सबका कल्याण हो।https://t.co/zVcLK0BZVs


