पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  आज कानपूर येथे पहलगाम  दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या शुभम द्विवेदी यांच्या कुटुंबियांची  भेट घेतली . "दहशतवादाविरुद्ध राबवण्यात आलेल्या  ऑपरेशन सिंदूरसाठी त्यांनी आपल्या पराक्रमी  सैन्याचे आभार मानले", असे  मोदी म्हणाले.

पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले:

"पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या शुभम द्विवेदी यांच्या कुटुंबियांशी आज भेट झाली.  दहशतवादाविरुद्ध राबवण्यात आलेल्या  ऑपरेशन सिंदूरसाठी त्यांनी आपल्या पराक्रमी  सैन्याचे आभार मानले.  त्यांची ही निष्ठा देशवासियांना प्रेरित करणारी आहे."

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
As Naxalism ends in Chhattisgarh, village gets tap water for first time

Media Coverage

As Naxalism ends in Chhattisgarh, village gets tap water for first time
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 13 एप्रिल 2026
April 13, 2026

Nari Shakti, 7% Growth & Global Respect: PM Modi Leadership Formula India is Celebrating