गेल्या चार वर्षात गुंतवणूकीत वाढ करण्यासाठी आणि व्यवसाय सुलभ वातावरणात आणखी सुधारणा करण्यासाठी उत्तर प्रदेशने केलेल्या प्रयत्नांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या एका ट्वीटसंदर्भात भाष्य करताना या राज्यातील ग्रामीण भाग आणि लहान शहरांमध्ये या कामगिरीची प्रचिती येत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले आहे.
उत्तर प्रदेश ने पिछले चार वर्षों के दौरान निवेश बढ़ाने और 'Ease of Doing Business’ को सुधारने में उल्लेखनीय प्रयास किए हैं। गौर करने वाली बात यह है कि छोटे शहर और ग्रामीण इलाके भी इन उपलब्धियों के साक्षी बन रहे हैं। https://t.co/FR4n7zTuCd
— Narendra Modi (@narendramodi) July 2, 2021


