पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन ओसीआय पोर्टलचे कौतुक केले आहे."वर्धित वैशिष्ट्ये आणि सुधारित कार्यक्षमतेसह नवीन ओसीआय पोर्टल म्हणजे नागरिक-अनुकूल डिजिटल प्रशासनाला चालना देण्याच्या दिशेने मोठे पाऊल आहे", असे मोदी म्हणाले.
गृहमंत्री अमित शाह यांना प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले;
"वर्धित वैशिष्ट्ये आणि सुधारित कार्यक्षमतेसह नवीन ओसीआय पोर्टल नागरिकांसाठी अनुकूल अशा डिजिटल प्रशासनाला चालना देण्यासाठी एक मोठे पाऊल आहे.”
With enhanced features and improved functionality, the new OCI Portal marks a major step forward in boosting citizen friendly digital governance. https://t.co/aGjMPkDKuW
— Narendra Modi (@narendramodi) May 19, 2025


