शेअर करा
 
Comments

विद्यमान शैक्षणिक वर्षात, वैद्यकीय तसेच दंतवैद्यक शाखेतील पदवी आणि पदवीपश्चात अभ्यासक्रमांतील अखिल भारतीय कोटा योजनेच्या प्रवेशप्रक्रियेत इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 27% आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना 10% आरक्षण देण्याच्या केंद्र सरकारच्या मोठ्या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.

ट्वीट संदेशांच्या मालिकेत पंतप्रधान म्हणाले;

“आपल्या सरकारने या शैक्षणिक वर्षात, वैद्यकीय तसेच दंतवैद्यक शाखेतील पदवी आणि पदवीपश्चात अभ्यासक्रमांमध्ये अखिल भारतीय कोटा योजनेच्या प्रवेशप्रक्रियेत इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 27% आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना 10% आरक्षण देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे आपल्या देशातील हजारों युवकांना दर वर्षी अधिक उत्तम संधी प्राप्त करण्यास आणि त्याद्वारे आपल्या देशात सामाजिक न्यायाचा नवा अध्याय निर्माण करण्यास मदत होईल.”

 

' मन की बात' बाबतच्या तुमच्या कल्पना आणि सूचना पाठवा!
Modi Govt's #7YearsOfSeva
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
States lift 83% of foodgrains out of 60 mn tonne allocated under PMGKAY

Media Coverage

States lift 83% of foodgrains out of 60 mn tonne allocated under PMGKAY
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi arrives in Washington
September 23, 2021
शेअर करा
 
Comments

Prime Minister Narendra Modi arrived in Washington. In the USA, PM Modi will take part in a wide range of programmes, hold talks with world leaders including President Joe Biden, VP Kamala Harris and address the UNGA. The PM will also participate in the first in-person Quad Summit during this visit.