पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 जून 2025 रोजी कॅनडातील कानानस्किस इथे झालेल्या जी -7 शिखर परिषदेदरम्यान युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष, उर्सुला वॉन डर लायेन यांच्यासोबत फलदायी चर्चा केली.
या संदर्भात पंतप्रधानांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर लिहिलेला संदेश:
@EU_Commission च्या अध्यक्ष उर्सुला वॉन डर लायेन यांच्यासोबत फलदायी चर्चा झाली.
Fruitful discussion with President of the @EU_Commission, Ursula von der Leyen. pic.twitter.com/AsJfti9kEk
— Narendra Modi (@narendramodi) June 17, 2025


