पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सेमिकॉन इंडिया 2025 दरम्यान सेमीकंडक्टर जगातील प्रमुख  सीईओंशी संवाद साधला. "मी या क्षेत्रातील भारताच्या अथक सुधारणा प्रवासाबद्दल सांगितले  ज्यामध्ये मजबूत पायाभूत सुविधांची निर्मिती आणि कौशल्यासह नवोन्मेषावर  भर देणे समाविष्ट आहे", असे मोदी म्हणाले.

पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले

"आज सेमिकॉन इंडिया 2025 मध्ये सेमीकंडक्टर जगातील प्रमुख सीईओंशी संवाद साधला. भारताच्या क्षमतेवरील त्यांचा विश्वास स्पष्ट दिसत आहे आणि ते सेमीकंडक्टर नवोन्मेष आणि उत्पादनासाठी जागतिक केंद्र म्हणून भारताकडे मोठ्या अपेक्षेने पाहत  आहेत. मी या क्षेत्रातील भारताच्या अथक सुधारणा प्रवासाबद्दल सांगितले , ज्यामध्ये मजबूत पायाभूत सुविधांची निर्मिती आणि कौशल्य तसेच नवोन्मेषावर भर देणे समाविष्ट आहे."

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India develops first indigenous expendable turbo jet engine in 350 kg thrust class

Media Coverage

India develops first indigenous expendable turbo jet engine in 350 kg thrust class
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 27 जुलै 2026
July 27, 2026

Viksit Bharat in Motion: Indigenous Warships, Deepwater Energy, Transparent Exams & Cultural Revival