शेअर करा
 
Comments
Let us view our diaspora not only in terms of 'Sankhya' but let us see it as 'Shakti' : PM Modi
Pravasi Bharatiya Kendra shows what it means to be Indian, the meaning of association with India: PM Modi
World's keenness to engage with India has risen. Our diaspora can play a vital role in furthering India's engagement with the world: PM
Indian community all over the world is a strength that can convert brain drain to brain gain: PM Modi
In the last two years, our Government has rescued people from conflict situations, not just Indians but also foreigners: PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत प्रवासी भारतीय केंद्राचे उद्‌घाटन केले.
या केंद्राच्या उद्‌घाटनासाठी महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य अतिशय योग्यच असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

भारतीय समूदायाकडे केवळ संख्येच्या दृष्टीकोनातून नव्हे तर त्यांच्या शक्तीच्या दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. गेली अनेक वर्ष ‘ब्रेन ड्रेन’ ही संज्ञा प्रचलित होती मात्र या प्रवासी भारतीय समुदायाकडे शक्ती म्हणून पाहिल्यास त्याचे रुपांतर ‘ब्रेन गेन’ मधे होऊ शकते असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

भारताबरोबर व्यवहार करायला संपूर्ण जग उत्सुक आहे अशा परिस्थितीत अपरिचिताबद्दल असणारी भीती हा सर्वात मोठा. अडथळा असतो मात्र परदेशात स्थिरावलेल्या प्रवासी भारतीयांमुळे या अडथळ्यावर मात करायला मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी प्रवासी भारतीय दिवस ही संकल्पना मांडली, त्यानंतरच्या सरकारनंही ती सुरु ठेवली, असे सांगून या प्रवासी भारतीयांशी संपर्कात राहणे महत्त्वाचे असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

भारताने विशेषत: परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने गेल्या दोन वर्षात मानवतावादी दृष्टीकोनातून लक्षणीय कार्य केले आहे. संघर्ष ग्रस्त किंवा आपत्तीग्रस्त परिस्थितीतून केवळ भारतीयांचीच नव्हे तर इतर देशांच्या नागरिकांचीही सुटका करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. भारताने दुसऱ्या राष्ट्रावर कधीही आक्रमण केले नाही. दोन जागतिक महायुद्धातल्या भारतीय सैनिकांच्या त्यागाचे स्मरण करतानाच जगाने या त्यागाची दखल ठेवायला हवी, असे पंतप्रधान म्हणाले.

‘गांधी-एक प्रवासी’ या प्रदर्शनालाही पंतप्रधानांनी यावेळी भेट दिली. मधुमेह नियंत्रणासाठी योग आचरण या पुस्तिकेचे प्रकाशन त्यांनी केले. तसेच ‘भारताविषयी जाणून घ्या’ या स्पर्धेतल्या विजेत्यांना पंतप्रधानांच्या हस्ते पारितोषिकेही देण्यात आली.

Click here to read full text speech

Pariksha Pe Charcha with PM Modi
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
April retail inflation eases to 4.29%; March IIP grows 22.4%: Govt data

Media Coverage

April retail inflation eases to 4.29%; March IIP grows 22.4%: Govt data
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM condoles the demise of Times Group Chairperson Smt Indu Jain
May 13, 2021
शेअर करा
 
Comments

The Prime Minister, Shri Narendra Modi has condoled the demise of Times Group Chairperson Smt Indu Jain ji. 

In a tweet, Shri Modi said :

"Saddened by the demise of Times Group Chairperson Smt. Indu Jain Ji. She will be remembered for her community service initiatives, passion towards India’s progress and deep-rooted interest in our culture. I recall my interactions with her. Condolences to her family. Om Shanti."