पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनत्रयोदशीच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
"या पवित्र सणानिमित्त, मी सर्व नागरिकांच्या सौख्य, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो. भगवान धन्वंतरींचे विपुल आशीर्वाद सर्वांना मिळोत", असे मोदी यांनी म्हटले.
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे,
"देशातील सर्व नागरिकांना धनत्रयोदशीच्या अनेकानेक शुभकामना! या पवित्र सणानिमित्त, मी सर्व नागरिकांच्या सौख्य, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो. भगवान धन्वंतरींचे विपुल आशीर्वाद सर्वांना मिळोत"
देश के मेरे सभी परिवारजनों को धनतेरस की अनेकानेक शुभकामनाएं। इस पावन अवसर पर मैं हर किसी के सुख, सौभाग्य और आरोग्य की कामना करता हूं। भगवान धन्वंतरि सबको अपना भरपूर आशीर्वाद दें।
— Narendra Modi (@narendramodi) October 18, 2025


