पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळ पिरवी दिनानिमित्त केरळच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

केरळच्या लोकांनी जागतिक स्तरावर विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे, असे मोदी म्हणाले. केरळचे लोक त्यांच्या सर्जनशीलतेसह नवकल्पनांसाठी ओळखले जातात. राज्याचे निसर्गरम्य सौंदर्य आणि शतकांपूर्वीची परंपरा भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वैभवाचे प्रतिबिंब आहे, असे त्यांनी नमूद केले. पंतप्रधानांनी केरळच्या जनतेच्या उत्तम आरोग्य आणि निरंतर यशासाठी शुभेच्छा दिल्या.

एक्स या सामाजिक माध्यमावरील संदेशात मोदी म्हणाले;

केरळ पिरावीच्या हार्दिक शुभेच्छा! या राज्यातील लोकांनी विविध क्षेत्रांमध्ये जागतिक स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करून सर्जनशीलता आणि नवकल्पनांसाठी वेगळी ओळख निर्माण केली आहे. राज्याचा नयनरम्य निसर्ग आणि शतकांपासून चालत आलेले परंपरागत संस्कार भारताच्या समृद्ध  सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक आहेत. केरळच्या जनतेला सदैव उत्तम आरोग्य आणि यश प्राप्त होवो.

 

 

 

“കേരളപ്പിറവി ദിനത്തിൽ ഏവർക്കും ഊഷ്മളമായ ആശംസകൾ! ആഗോളതലത്തിൽ വൈവിധ്യമാർന്ന മേഖലകളിൽ മികവ് പുലർത്തുന്നവരും, സർഗ്ഗാത്മകതയ്ക്കും നൂതനാശയങ്ങൾക്കും പേരുകേട്ടവരുമായ ജനതയുൾക്കൊള്ളുന്ന സംസ്ഥാനമാണിത്. ഈ സംസ്ഥാനത്തിന്റെ മനോഹരമായ ഭൂപ്രകൃതിയും നൂറ്റാണ്ടുകൾ പഴക്കമുള്ള പൈതൃകവും ഇന്ത്യയുടെ ഊർജസ്വലമായ സാംസ്കാരിക പ്രൗഢി പ്രതിഫലിപ്പിക്കുന്നു. കേരളത്തിലെ ജനങ്ങൾക്ക് എല്ലായ്പ്പോഴും മെച്ചപ്പെട്ട ആരോഗ്യവും വിജയവും കൈവരട്ടെ.”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Jan Dhan accounts hold Rs 2.75 lakh crore in banks: Official

Media Coverage

Jan Dhan accounts hold Rs 2.75 lakh crore in banks: Official
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 7 डिसेंबर 2025
December 07, 2025

National Resolve in Action: PM Modi's Policies Driving Economic Dynamism and Inclusivity