पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोगी सणानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी X समाजमाध्यमावर पोस्ट केले आहे:
“भोगीच्या विशेष पर्वानिमित्त शुभेच्छा.”
Best wishes on the special occasion of Bhogi. pic.twitter.com/6oTxCq7xu8
— Narendra Modi (@narendramodi) January 14, 2024


