शेअर करा
 
Comments

लोकसभा अध्यक्ष म्हणून दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल ओम बिर्ला यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.

"गेल्या दोन वर्षात, ओम बिर्ला यांनी आपल्या संसदीय लोकशाहीला समृद्ध करणाऱ्या आणि उत्पादकता वाढवणार्‍या अनेक उपाययोजनाची सुरूवात केली, ज्यामुळे अनेक ऐतिहासिक तसेच लोकाभिमुख विधेयके  मंजूर झाली. त्यांचे अभिनंदन!

हे लक्षात घेण्यासारखे आहे की ओम बिर्ला यांनी प्रथमच खासदार बनलेल्या युवा खासदार आणि महिला खासदारांना सभागृहात बोलण्याची संधी देण्यावर विशेष भर दिला आहे. आपल्या लोकशाहीमध्ये ज्यांची भूमिका महत्वाची आहे, अशा विविध समित्यांनाही त्यांनी बळकटी दिली आहे.", असे पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.

' मन की बात' बाबतच्या तुमच्या कल्पना आणि सूचना पाठवा!
Modi Govt's #7YearsOfSeva
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
On PM Modi’s 71st Birthday, Take AmrutPrayas Pledge & Perform a ‘Sewa’ to Mark the Day

Media Coverage

On PM Modi’s 71st Birthday, Take AmrutPrayas Pledge & Perform a ‘Sewa’ to Mark the Day
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM greets people on Bhagwan Vishwakarma Jayanti
September 17, 2021
शेअर करा
 
Comments

The Prime Minister, Shri Narendra Modi has greeted the people on the occasion of Bhagwan Vishwakarma Jayanti.

In a tweet, the Prime Minister said;

"भगवान विश्वकर्मा जयंती के पावन अवसर पर आप सभी को हार्दिक शुभकामनाएं। देशवासियों पर देवशिल्पी की कृपा सदैव बनी रहे और हमारा देश प्रगति और समृद्धि की नित नई ऊंचाइयों को प्राप्त करता रहे। https://t.co/fq5KnPeKdV"