हाग्रामा मोहिलरी यांनी बोडोलँड प्रादेशिक परिषदेचे मुख्य कार्यकारी सदस्य म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हाग्रामा मोहिलरी यांचे बोडोलँड प्रादेशिक परिषदेचे मुख्य कार्यकारी सदस्य म्हणून शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन केले. मोदींनी केंद्र सरकार आणि आसाम सरकार दोघांचेही बोडोलँड प्रादेशिक परिषद प्रशासनाला अढळ समर्थन असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आणि आदरणीय बोडोफा उपेंद्रनाथ ब्रम्ह यांच्या  दृष्टीकोनाप्रती सामाईक वचनबद्धतेवर भर दिला.

एक्स या समाजमाध्यमांवरील संदेशात मोदी लिहितातः

"हाग्रामा मोहिलरी यांनी बोडोलँड प्रादेशिक परिषदेचे मुख्य कार्यकारी सदस्य म्हणून शपथ घेतल्याबद्दल मी त्याचे अभिनंदन करतो. त्यांना आणि त्यांच्या चमूला त्यांच्या कार्यकाळासाठी माझ्या शुभेच्छा. महान बोडोफा उपेंद्रनाथ ब्रह्म यांच्या स्वप्नपूर्तीसाठी आणि सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र काम करताना केंद्र सरकार आणि आसाम सरकार कायमच बोडोलँड प्रादेशिक परिषद सरकारला पाठिंबा देत राहील.

@HagramaOnline”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
From conflict to progress: Remote Irpanar village in Chhattisgarh gets electricity

Media Coverage

From conflict to progress: Remote Irpanar village in Chhattisgarh gets electricity
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 27 एप्रिल 2026
April 27, 2026

Sabka Saath, Sabka Vikas 2.0: PM Modi Delivers Self-Reliance, Global Trade & National Pride