पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएसएलव्ही-सी 51/अ‍ॅमेझोनिया-1 मिशनच्या पहिल्या व्यावसायिक प्रक्षेपणाच्या यशाबद्दल एनएसआयएल आणि इस्रोचे अभिनंदन केले आहे.

"पीएसएलव्ही-सी51/अ‍ॅमेझोनिया-1 मिशनच्या पहिल्या समर्पित व्यावसायिक प्रक्षेपणाच्या यशाबद्दल एनएसआयएल आणि इस्रो यांचे अभिनंदन. यामुळे देशातील अंतराळ सुधारणांच्या नव्या युगाची सुरुवात झाली झाले. 18 उपग्रहांमध्ये चार छोट्या उपग्रहांचा समावेश होता जे आमच्या तरूणांचा उत्साह आणि नवोन्मेशाचे प्रदर्शन घडवितात,” असे पंतप्रधानांनी ट्विटर वरील संदेशात म्हंटले आहे.

 

The Prime Minister also congratulated the President of Brazil, Jair Bolsonaro on the successful launch of Brazil's Amazonia-1 satellite by PSLV-C51.

In another tweet, the Prime Minister said, "Congratulations President @jairbolsonaro on the successful launch of Brazil's Amazonia-1 satellite by PSLV-C51. This is a historic moment in our space cooperation and my felicitations to the scientists of Brazil."

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Vikas Bhi, Virasat Bhi: How JATAN, AI and Digital Archives are revolutionising India’s cultural heritage preservation

Media Coverage

Vikas Bhi, Virasat Bhi: How JATAN, AI and Digital Archives are revolutionising India’s cultural heritage preservation
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
भारत छोडो आंदोलनात सहभागी शूर स्वातंत्र्यसैनिकांना पंतप्रधानांकडून आदरांजली
August 09, 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक 'भारत छोडो' आंदोलनात सहभागी झालेल्या सर्वांचे स्मरण करत भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या धैर्य आणि दृढ निश्चयाला आदरांजली वाहिली आहे. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या 'भारत छोडो' आंदोलनाच्या हाकेने स्वातंत्र्यलढ्यात नवचैतन्य फुंकले आणि ब्रिटिश राजवटीतून मुक्त होण्याच्या भारतातील जनतेच्या अढळ संकल्पाचे दर्शन घडवले, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी एक्स (X) वर पोस्ट केले:

"ऐतिहासिक 'भारत छोडो' आंदोलनातील सर्व सहभागींचे भावपूर्ण स्मरण. त्यांचे धैर्य प्रत्येक भारतीयासाठी सदैव प्रेरणादायी राहील. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन दिलेला 'भारत छोडो'चा एल्गार आपल्या स्वातंत्र्यलढ्यात नवीन ऊर्जा भरून गेला आणि वसाहतवादी शासनातून मुक्त होण्याच्या आपल्या लोकांच्या अढळ निश्चयाचे त्याने प्रतीक बनले."