पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हांगझोऊ येथे खेळल्या जाणाऱ्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज पुरुष दुहेरी बॅडमिंटन SL3-SL4 मध्ये सुवर्णपदक पटकावल्याबद्दल नितेश कुमार आणि तरुण धिल्लन यांचे अभिनंदन केले.

उदयोन्मुख   खेळाडूंसाठी हे एक उज्ज्वल उदाहरण ठरले आहे अशा शब्दात त्यांनी त्यांच्या सांघिक कामगिरीचेही कौतुक केले.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

"बॅडमिंटन - पुरुष दुहेरी SL3-SL4 मधील शानदार सुवर्णपदक जिंकल्याबद्दल नितेश कुमार आणि तरुण धिल्लन यांचे अभिनंदन. त्यांच्या सांघिक कामगिरीने आणि प्रतिभेने उदयोन्मुख   खेळाडूंसाठी एक उज्ज्वल उदाहरण ठेवले आहे. भारताला त्यांचा सार्थ अभिमान आहे."

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Inspiring India: Gujarat Woman's Solar Mission Earns PM Modi’s Praise, Invitation to I-Day Ceremony

Media Coverage

Inspiring India: Gujarat Woman's Solar Mission Earns PM Modi’s Praise, Invitation to I-Day Ceremony
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 06 ऑगस्ट 2026
August 06, 2026

New India Defies the Storm: Multi-Front Progress Under PM Modi