पीएसएलव्ही सी 54 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रो आणि एनएसआयएलचे अभिनंदन केले आहे. या प्रक्षेपणामध्ये सहभागी असलेल्या सर्व कंपन्यांचेही मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

ट्वीट संदेशांच्या मालिकेत पंतप्रधान म्हणाले;

"पीएसएलव्ही सी54 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इसरो आणि एनएसआयएलचे अभिनंदन. ईओएस-06 उपग्रहामुळे आपल्या सागरी संसाधनांचा सुयोग्य वापर करण्यामध्ये मदत होईल."

@PixxelSpace आणि @DhruvaSpace या भारतीय कंपन्यांच्या 3 उपग्रहांच्या प्रक्षेपणामुळे भारतीय गुणवत्तेला पुरेपूर न्याय देऊ शकणाऱ्या अंतराळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एका नव्या युगाचा प्रारंभ झाला आहे. या प्रक्षेपणामध्ये सहभागी असलेल्या सर्व कंपन्या आणि प्रत्येकाचे अभिनंदन."

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Jo khelega woh khilega, always cheer for Bharat: PM Modi meets India's CWG medallists

Media Coverage

Jo khelega woh khilega, always cheer for Bharat: PM Modi meets India's CWG medallists
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 10 ऑगस्ट 2026
August 10, 2026

History, Heritage & High Growth: Why India’s Youth Feel Unstoppable Under PM Modi’s Leadership