आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 800 मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरमिलन बैन्सचे अभिनंदन केले.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले;
“आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 800 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारताला आणखी एक रौप्यपदक. या शानदार कामगिरीबद्दल @HarmilanBains चे अभिनंदन. सर्व महत्वाकांक्षी खेळाडूंसाठी ती प्रेरणास्रोत आहे.”
Another Silver for India in the Women's 800m event at the Asian Games. Congratulations @HarmilanBains on this splendid performance. She is a great source of inspiration for all aspiring athletes. pic.twitter.com/p1S9ZOVDzW
— Narendra Modi (@narendramodi) October 4, 2023


