झारखंडमधील देवघर येथे झालेल्या रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शोक व्यक्त केला.
पंतप्रधानांनी एक्स या समाजमाध्यमवरील पोस्ट मध्ये लिहिले आहे :
झारखंडमधील देवघर येथे झालेल्या रस्ते अपघाताची घटना अत्यंत दुःखद आहे. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. यासोबतच, सर्व जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो अशी मी प्रार्थना करतो: पंतप्रधान नरेंद्र मोदी.
झारखंड के देवघर में हुई सड़क दुर्घटना अत्यंत दुखद है। इसमें जिन श्रद्धालुओं को अपनी जान गंवानी पड़ी है, उनके परिजनों के प्रति मेरी गहरी शोक-संवेदनाएं। ईश्वर उन्हें इस पीड़ा को सहने की शक्ति दे। इसके साथ ही मैं सभी घायलों के जल्द से जल्द स्वस्थ होने की कामना करता हूं: PM…
— PMO India (@PMOIndia) July 29, 2025


