पंतप्रधानांनी पीएमएनआरएफमधून मदतीची केली घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील गोंडा इथल्या  दुर्घटनेत झालेल्या जीवितहानी बद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या निकटवर्तीय नातेवाईकाला  पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांचे सहाय्य  देण्याची घोषणा केली.

पंतप्रधान कार्यालयाकडून एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करण्यात आले:

"उत्तर प्रदेशातील गोंडा इथल्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे अत्यंत दुःख झाले. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्याप्रती माझ्या संवेदना. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत ही ईश्वराकडे प्रार्थना.

प्रत्येक मृत व्यक्तीच्या निकटवर्तीय नातेवाईकाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून 2 लाख रुपयांचे सहाय्य दिले  जाईल. जखमींना 50,000 रुपये देण्यात येतील."

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
PM Modi hails India’s ‘Mission Drishti’ launch as ‘world’s first OptoSAR satellite’ enters orbit

Media Coverage

PM Modi hails India’s ‘Mission Drishti’ launch as ‘world’s first OptoSAR satellite’ enters orbit
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 4 मे 2026
May 04, 2026

Green Roads, Smart Tolls, Trillion-Dollar Dreams: How PM Modi's Policies are Supercharging a Modern India