पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान मधील जयपूर इथल्या रुग्णालयात आगीच्या दुर्घटनेमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे :
"राजस्थान मधील जयपूर येथे एका रुग्णालयात लागलेल्या आगीमुळे झालेली
जीवितहानी अतिशय दुःखदायक आहे. यामध्ये आपल्या आप्तांना गमावणाऱ्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे अशी प्रार्थना : PM @narendramodi
The loss of lives due to a fire tragedy at a hospital in Jaipur, Rajasthan, is deeply saddening. Condolences to those who have lost their loved ones. May the injured recover soon: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 6, 2025


