पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यात झालेल्या बस अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला.
पीएमओ इंडियाच्या एक्स वरील पोस्टमध्ये म्हटले आहे:
"उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यात झालेल्या बस अपघातात झालेल्या जीवितहानी अत्यंत दुःखद आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याबद्दल संवेदना. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना: पंतप्रधान @narendramodi"
The loss of lives due to a bus mishap in the Almora district of Uttarakhand is extremely saddening. Condolences to those who have lost their loved ones. May the injured recover at the earliest: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 30, 2025


