पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंड सरकारमधील मंत्री चंदन राम दास यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले:
“उत्तराखंड सरकारमधील मंत्री चंदन राम दास जी यांच्या निधनाने दुःख झाले. त्यांनी उत्तराखंडच्या विकासात उल्लेखनीय योगदान दिले आणि परिश्रमपूर्वक लोकांची सेवा केली. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि हितचिंतकांच्या दुःखात सहभागी. ओम शांती.”
Pained by the passing away of Minister in the Uttarakhand Government, Shri Chandan Ram Dass Ji. He made a noteworthy contribution to the development of Uttarakhand and served the people with great diligence. Condolences to his family and supporters. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) April 26, 2023