पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इफ्कोचे (IFFCO) अध्यक्ष सरदार बलविंदर सिंह नकाई यांच्या निधनाबद्दल दु: ख व्यक्त केले आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"सरदार बलविंदर सिंह नकाई हे कृषी आणि सहकारी क्षेत्रातले प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होते. शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी प्रामुख्याने योगदान दिले. त्यांच्या निधनाने दुःख झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि हितचिंतकांच्या दुःखात सहभागी आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो."
Sardar Balvinder Singh Nakai Ji was a doyen of the agriculture and cooperatives sector. He made pioneering contributions towards empowering farmers. His passing away is saddening. Condolences to his family and well-wishers. May his soul rest in peace.
— Narendra Modi (@narendramodi) October 12, 2021


