पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील टेक्सास राज्यात आलेल्या भीषण पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल, विशेषतः लहान मुलांच्या मृत्यूबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
यासंदर्भात पंतप्रधानांनी एक्स या समाजमाध्यमावर लिहिलेला शोक संदेश:
टेक्सासमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल, विशेषतः लहान मुलांच्या मृत्यूची बातमी ऐकून तीव्र दुःख झाले. अमेरिका सरकार आणि दु:खग्रस्त कुटुंबियांप्रति आमच्या संवेदना.
Deeply saddened to learn about loss of lives, especially children in the devastating floods in Texas. Our condolences to the US Government and the bereaved families.
— Narendra Modi (@narendramodi) July 5, 2025


