पंतप्रधान, श्री नरेंद्र मोदी यांनी झारखंडच्या लातेहार जिल्ह्यात तळ्यात बुडून झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दु: ख व्यक्त केले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले आहे;
झारखांमधील लातेहार जिल्ह्यात तळ्यात बुडून तरुणींनी जीव गमावल्याचा धक्का बसला. दु:खाच्या या क्षणी, शोकाकुल कुटुंबीयांप्रती संवेदना : पंतप्रधान
Shocked by the loss of young lives due to drowning in Latehar district, Jharkhand. In this hour of sadness, condolences to the bereaved families: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) September 18, 2021


