उत्तर प्रदेशात पिलीभीत इथे रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. याबरोबरच जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी कामनाही त्यांनी केली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने  ट्विट संदेशात म्हटले आहे:

"उत्तर प्रदेशच्या पीलीभीत इथे झालेला रस्ते अपघात  हृदय विदीर्ण करणारा आहे. यात आपल्या जीवलगांना ज्यांनी गमावले आहे त्यांच्या प्रति मी सहवेदना व्यक्त करतो. याबरोबरच जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी कामना करतो.: पंतप्रधान @narendramodi"

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
July opens the biggest chapter in India-U.K. trade relations

Media Coverage

July opens the biggest chapter in India-U.K. trade relations
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 29 जून 2026
June 29, 2026

PM Modi Advancing National Strength Through Unity, Innovation and Janbhagidari