पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती बी.आर. गवई यांच्यावर झालेल्या निंदनीय हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.

या घटनेनंतर मोदी यांनी न्यायमूर्ती गवई यांच्याशी संवाद साधला आणि प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दाखवलेल्या धैर्य आणि संयमाचे कौतुक केले.

एक्सवरील एका पोस्टमध्ये  मोदी म्हणाले:

“भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती बी.आर. गवई जी यांच्याशी बोललो. आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल प्रत्येक भारतीय संताप व्यक्त करत आहे. आपल्या समाजात अशा निंदनीय कृत्यांना स्थान नाही. असे कृत्य पूर्णपणे निषेधार्ह आहे.

अशा परिस्थितीत न्यायमूर्ती गवई यांनी दाखवलेल्या धैर्याचे  मी कौतुक करतो. न्यायाच्या मूल्यांप्रति आणि आपल्या संविधानाची भावना मजबूत करण्याप्रति  त्यांची वचनबद्धता यातून अधोरेखित होते.”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
100% FDI in insurance: Global investors drawn to India's non-life market

Media Coverage

100% FDI in insurance: Global investors drawn to India's non-life market
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister shares Sanskrit Subhashitam highlighting the value of truth and perseverance
May 05, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi, said that success achieved through tireless effort and by following the path of truth is lasting. He noted that such success not only builds self-confidence but also brings a deep sense of satisfaction to the mind.

The Prime Minister shared a Sanskrit Subhashitam-

“न तथा बलवीर्याभ्यां जयन्ति विजिगीषवः।
यथा सत्यानृशंस्याभ्यां धर्मेणैवोद्यमेन च॥”

The Subhashitam conveys that those who aspire to win do not succeed merely through strength and power, but through truth, compassion, righteousness and unwavering effort.

The Prime Minister wrote on X;

“अथक परिश्रम और सत्य के मार्ग पर चलकर प्राप्त की गई सफलता स्थायी होती है। इससे जहां आत्मविश्वास बढ़ता है, वहीं मन को अद्भुत संतोष भी मिलता है।

न तथा बलवीर्याभ्यां जयन्ति विजिगीषवः।

यथा सत्यानृशंस्याभ्यां धर्मेणैवोद्यमेन च ।।”