राहणीमान उंचावणे, तसेच व्यवसाय सुलभतेत सुधारणा करण्यासाठी त्याचबरोबर समावेशकतेला चालना देण्यासाठी जलद आणि व्यापक सुधारणा घडवून आणण्‍याच्या उद्देशाने पुढील पिढीतील अर्थात आधुनिक  सुधारणांच्या पथदर्शक कार्यक्रमाविषयी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्‍यक्षतेखाली आज एक उच्चस्तरीय बैठक झाली.

समाज माध्‍यम ‘एक्स’ वरील एका पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले:

"पुढील पिढीतील सुधारणांच्या पथदर्शक  कार्यक्रमावर चर्चा करण्यासाठी एक बैठक घेतली. आम्ही सर्व क्षेत्रांमध्ये वेगाने सुधारणा घडवून आणण्‍यासाठी वचनबद्ध आहोत. अशा आधुनिक सुधारणांमुळे राहणीमान सुलभता, व्यवसाय सुलभता आणि समृद्धीला प्रोत्साहन मिळेल. "

 

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
Vande Mataram: The first proclamation of cultural nationalism

Media Coverage

Vande Mataram: The first proclamation of cultural nationalism
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 6 नोव्हेंबर 2025
November 06, 2025

Appreciation for PM Modi’s Leadership From Kashi’s Million Diyas to World Cup Victory – This is Viksit Bharat on Kartik Purnima!