पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज 7, लोक कल्याण मार्गावरील पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीची बैठक झाली.
या संदर्भात X या समाज माध्यमावर पंतप्रधानांनी दिलेली माहिती:
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर 7, लोक कल्याण मार्ग इथे मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीची बैठक झाली.
In the wake of the terrorist attack in Pahalgam, chaired a meeting of the CCS at 7, Lok Kalyan Marg. pic.twitter.com/bZj5gggp5l
— Narendra Modi (@narendramodi) April 23, 2025


