पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हँगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये महिलांच्या थाळी फेक स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल सीमा पुनिया हिचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
“सीमा पुनियाने मिळवले एक उल्लेखनीय कांस्य पदक. थाळी फेक स्पर्धेत तिची उत्कृष्ट कामगिरी. तिचे समर्पण आणि कठोर परिश्रम यामुळे देशाला पुन्हा एकदा गौरवास्पद क्षण प्राप्त झाला.”
A remarkable Bronze Medal for Seema Punia. A great performance by her in the Discus Throw event. Her dedication and hard work have made the nation proud once again. pic.twitter.com/Y6UwXV56pJ
— Narendra Modi (@narendramodi) October 1, 2023


