पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात संरक्षण पुरस्कार सोहळा-2025 (टप्पा-1) ला उपस्थित राहिले. या कार्यक्रमात शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरच्या एका संदेशात लिहिले आहे:
"संरक्षण पुरस्कार सोहळा -2025 (टप्पा-1) ला उपस्थित राहिलो, या कार्यक्रमात शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी दाखवलेल्या शौर्याबद्दल आणि वचनबद्धतेबद्दल भारत आपल्या सशस्त्र दलांचा नेहमीच कृतज्ञ राहील.”
Attended the Defence Investiture Ceremony-2025 (Phase-1), where Gallantry Awards were presented. India will always be grateful to our armed forces for their valour and commitment to safeguarding our nation. pic.twitter.com/cwT056n2e6
— Narendra Modi (@narendramodi) May 22, 2025


