पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील नागौर येथे रस्ते अपघातात मृत्यमुखी पडलेल्यांसाठी सानुग्रह मदत जाहीर केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे;
"राजस्थानमधील नागौर येथे झालेल्या रस्ते अपघातात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधी मधून प्रत्येकी 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत तर अपघातातील जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे ."
The Prime Minister has approved an ex-gratia of Rs. 2 lakh each from PMNRF for the next of kin of those who lost their lives due to the accident at Nagaur, Rajasthan. The injured would be given Rs. 50,000.
— PMO India (@PMOIndia) August 31, 2021


