चीनमधील हांगझोऊ येथे आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये महिलांच्या 48 किलो जे 2 ज्युदो स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल कोकिलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
“ज्युदोमध्ये महिलांच्या 48 किलो जे 2 मध्ये कांस्य पदक मिळवल्याबद्दल कोकिलाचे अभिनंदन. ती सर्वांसाठी प्रेरणास्थान आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.”
Congratulations to Kokila for the well-deserved Bronze in Women's 48 kg J2 in Judo. She is an inspiration to all. Best wishes for the endeavours ahead. pic.twitter.com/xT23lOx5in
— Narendra Modi (@narendramodi) October 23, 2023


