पंतप्रधानांसह सराव करा नाडीशोधन प्राणायामचा
आज पंतप्रधान मोदींनी नाडीशोधन प्राणायाम करतानाचा 3D अॅनिमेटेड व्हिडिओ शेअर केला आहे. हे आसन हृदयरोगींंसाठी लाभकारक असून हे कफ आणि संबंधित आजाराचे निर्मुलन करण्यास सहाय्यक आहे. नाडीशोधन प्राणायामचा नियमित अभ्यास केल्यामुळे निद्र आणि एकाग्रता वाढविण्यास मदत होते, यामुळे ताण आणि चिंता कमी होतात.
Sharing a video on Nadi Shodhan Pranayam. Have a look and make it a part of your lives. Practising it daily will bring calm and positivity in your life. #4thYogaDay pic.twitter.com/3UJWZpDCBU
— Narendra Modi (@narendramodi) June 6, 2018


