शेअर करा
 
Comments

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीतील बनारस हिंदू विद्यापीठाला भेट दिली. पंडित मदनमोहन मालवीय आणि वाराणसी घाटांच्या भित्तिचित्रांचे अनावरण पंतप्रधानांनी केले. मालवीय यांच्या पुतळ्याला त्यांनी पुष्पांजली अर्पण केली.

यावेळी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

लहरतारा येथे भाभा कर्करोग रुग्णालयाचे आणि पंडित मदन मोहन मालवीय कर्करोग रुग्णालयाचे उद्‌घाटन त्यांनी केले. या रुग्णालयांमुळे उत्तर प्रदेश आणि शेजारच्या मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार इथल्या रुग्णांना उपचार मिळू शकतील.

पहिल्या भाभाट्रॉनचे राष्ट्रार्पण पंतप्रधानांनी केले.

केअर युनिट आणि ओपीडीला भेट देऊन पंतप्रधानांनी रुग्णांशी संवाद साधला.

पंतप्रधानांनी जनआरोग्य योजना-आयुष्मान भारतच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधानांनी संवाद साधला.

 

Pariksha Pe Charcha with PM Modi
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
9,200 oxygen concentrators, 5,243 O2 cylinders, 3.44L Remdesivir vials delivered to states: Govt

Media Coverage

9,200 oxygen concentrators, 5,243 O2 cylinders, 3.44L Remdesivir vials delivered to states: Govt
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
होमेन बोरगोहेन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
May 12, 2021
शेअर करा
 
Comments

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी होमेन बोरगोहेन यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

ट्वीट संदेशातून पंतप्रधान म्हणाले की, “होमेन बोरगोहेन  हे त्यांच्या आसामी साहित्य आणि पत्रकारितेतील समृध्द योगदानाबद्दल कायम स्मरणात राहतील. त्यांच्या कार्यातून आसामी लोकांचे जीवन आणि संस्कृती यांचे विविध पैलू दिसून येतात. त्यांच्या निधनामुळे मला अतीव दुःख होत आहे. त्यांचे कुटुंबीय आणि प्रशंसक यांच्या प्रती मी शोक संवेदना व्यक्त करतो. ओम शांती”