शेअर करा
 
Comments

अयोध्येत उद्या श्रीराम जन्मभूमी मंदिराचा शिलान्यास होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाआधी, हनुमानगढी येथे होणारी पूजा आणि दर्शन सोहळ्यालाही पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ते रामजन्मभूमीस्थळी जातील, तिथे ते ‘भगवान श्री रामल्लला विराजमान’ इथे होणारी पूजा आणि दर्शनात देखील सहभागी होतील. त्यानंतर ते पारिजातकाचं रोप लावतील आणि नंतर त्यांच्या हस्ते भूमीपूजन होईल.

यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते शिलान्यास होईल. तसेच ‘श्री राम जन्मभूमी मंदिरा’विषयीच्या विशेष टपाल तिकिटाचं प्रकाशन देखील पंतप्रधान करतील.

 

सेवा आणि समर्पणाची व्याख्या सांगणारी 20 छायाचित्रे
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
India's forex kitty increases by $289 mln to $640.40 bln

Media Coverage

India's forex kitty increases by $289 mln to $640.40 bln
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
शेअर करा
 
Comments

Join Live for Mann Ki Baat