PM Modi condemns terror attack on Uri, Jammu and Kashmir
I assure the nation that those behind this despicable attack will not go unpunished: PM
We salute all those martyred in Uri. Their service to the nation will always be remembered: PM
PM Modi speaks to Home Minister Rajnath Singh & Raksha Mantri Manohar Parrikar, takes stock of situation in Uri

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीरमधील उरी येथे आज सकाळी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.

पंतप्रधान म्हणाले, “ उरीमधील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. या घृणास्पद हल्ल्यातील दोषींना शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही असे मी देशाला आश्वासन देतो.

उरी मध्ये शहीद झालेल्यांना आम्ही वंदन करतो. त्यांनी देशाची केलेली सेवा कायम स्मरणात राहील. मृतांच्या कुटुंबियांप्रति मी संवेदना व्यक्त करतो.

या हल्ल्याबाबत गृहमंत्री आणि संरक्षणमंत्र्यांशी बोललो. संरक्षण मंत्री स्वत: जम्मू आणि काश्मीरमध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेतील.”

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India stands tall in shaky world economy as Fitch lifts FY26 growth view to 7.5%

Media Coverage

India stands tall in shaky world economy as Fitch lifts FY26 growth view to 7.5%
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 14 मार्च 2026
March 14, 2026

Heartening Resolve Meets Bold Action: PM Modi's Transformative Push for a Developed Assam.