India does not lack in ideas, resources and capabilities, but certain States and regions have lagged behind due to a governance deficit: PM
Various government schemes for the benefit of the poor, are better implemented in areas where good governance exists: PM

राष्ट्रपती भवनात आयोजित राज्यपालांच्या परिषदेची आज सांगता झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले.

या परिषदेदरम्यान दिलेल्या विविध सूचनांबद्दल पंतप्रधानांनी राज्यपालांचे आभार मानले.

भारतात कल्पना स्रोत आणि क्षमतांची कमतरता नाही. मात्र, प्रशासकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे काही राज्ये विकासाच्या गतीत मागे पडली आहेत असे पंतप्रधान म्हणाले. ज्या राज्यात सुप्रशासन आहे तिथे गरीबांच्या कल्याणासाठी असलेल्या सरकारी योजनांची उत्तम अंमलबजावणी सुरु आहे असे सांगत त्यांनी राज्यपालांनीही सरकारी योजना प्रभावीपणे राबवल्या जाव्या यासाठी सहकार्य करावे असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

भारताची एकता आणि अखंडता अधिक बळकट करण्यासाठी राज्यपालांनी “एक भारत, श्रेष्ठ भारत” आणि “रन फॉर युनिटी” अशा उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे असेही पंतप्रधान म्हणाले.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
'PM Modi Is One Of Our Greatest Friends': Netanyahu Says Israel Is 'Investing Heavily' In India Ties

Media Coverage

'PM Modi Is One Of Our Greatest Friends': Netanyahu Says Israel Is 'Investing Heavily' In India Ties
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 04 ऑगस्ट 2026
August 04, 2026

From Auto PLI to Ramsar Sites: How India is Winning on Every Front Under PM Modi